जीव्हीपीआर कंपनी बेजबाबदार,लाखो रुपयांचं नुकसान, शहागंज येथे यापूर्वीही पाईपला लागली होती आग: माजी विरोधी पक्षनेते फिरोज - Chhatrapati Sambhajinagar News
जीव्हीपीआर कंपनी बेजबाबदार,लाखो रुपयांचं नुकसान, शहागंज येथे यापूर्वीही पाईपला लागली होती आग: माजी विरोधी पक्षनेते फिरोज
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 17, 2025
छत्रपती संभाजीनगर : शहागंज येथील पाईपला यापूर्वी तीन वेळा आग लागली आहे. या संदर्भात तक्रारी करूनही जीव्हीपीआर कंपनी कारवाई करत नाही. ही जीबीपीआर कंपनी बेजबाबदार असून यामुळे लाखो रुपयांचा नुकसान होत असल्याचा आरोप मनपाची माजी विरोधी पक्षनेते फिरोज खान यांनी केला आहे.