नाशिक: आरटीओ ऑफीस समोर पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक पलटी , सुदैवाने जिवीत हानी नाही ट्रकचे मोठे नुकसान
Nashik, Nashik | Sep 12, 2025
नाशिकहून गुजरात कडे पुठ्ठा भरून जाणारा एक ट्रक पेठ रोडवर आरटीओ ऑफीस समोर भरवस्तीत अचानक पलटी झाला. यामध्ये ट्रकचे मोठ्या...