अमरावती: खरीप हंगामाची ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन,शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १४ सप्टेंबरपर्यंत मुदत,जिल्हाधिकारी आशिष येरेकर
Amravati, Amravati | Aug 3, 2025
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन २०२५-२६ या वर्षासाठी खरीप हंगामाची ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने...