वर्धा प्रत्येक नागरीकाला पिण्याचे स्वच्छ आणि आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे हा शासनाचा उद्देश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. अशा गावांचे वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन पाणी टंचाई आराखडे तत्काळ सादर करावे. उन्हाळा सुरु होण्यापुर्वी टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावित सर्व कामे पुर्ण होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज