वाई: हॉटेलमध्ये 40 वर्षे महिलेवर लग्नाचे अमित दाखवून एकाने ठेवले शारीरिक संबंध वाई पोलिस ठाण्यात नोंद
Wai, Satara | Oct 21, 2025 लग्नाचे अमिष दाखवून चाळीस वर्षे महिलेवर वाई ते पाचगणी या रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून 21 मिनिटांनी एका युवकावर दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास पीएसआय सुधीर वाळुंज हे करत आहेत.