आर्वी: बंजारा समाजाचा एल्गार.. एसडीओ कार्यालयावर धडकला मोर्चा.. कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघाला मोर्चा..
Arvi, Wardha | Oct 7, 2025 विविध मागणीच्या संदर्भात सकल बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने आज मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात झाली बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता छत्रपती चौकात राजे शिवराय यांच्या पुतळ्याला आणि वसंतराव नाईक चौकात प्रणेते वसंतराव नाईक यांच्या फोटोला हार अर्पण करून चार वाजता च्या दरम्यान हा मोर्चा एसडिओ कार्यालयावर धडकला.. उमेश चव्हाण नायब तहसीलदार यांनी बंजारा कृती शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले..