टाकळघाट–कान्होलीबारा मार्गावर उडणाऱ्या धुरामुळे व खराब रस्त्याच्या स्थितीमुळे आज अपघात झाला. या अपघातात दोघांना दुखापत झाली असून नागरिकांनी तातडीने पाणी टँकर सुरू करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगणा: गोंडवाना रोडवरील धुरामुळे अपघात; दोघे जखमी - Hingna News