उरण: करळफाटा येथील जेएनपीटीचा सर्विस रोड बनला दारुड्यांचा अड्डा
खुलेआमपणे दारू चरस गांजाचे सेवन
#jansamasya
Uran, Raigad | Jun 29, 2025
दिवसेंदिवस उरण तालुक्यात अनेक गुन्हे वाढत असून प्रशासनाचे यावर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नाही. त्यातच उरण तालुक्यात...