निलंगा: औराद शहाजानी येथील मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान फोडून तीन लाखांची झाली चोरी
Nilanga, Latur | Nov 4, 2025 औराद शहाजानी येथील मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान चोरट्याने फोडून तीन लाख रुपयांच्या साहित्याची चोरी केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे