सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Oct 12, 2025 माननीय श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 30 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली