धुळे: राज्याच्या पहिल्या शासकीय कॅथ लॅबचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण, जिल्हा रुग्णालयात शिंदे गटाची पाहणी
Dhule, Dhule | Sep 9, 2025
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या १४ अत्याधुनिक कॅथ लॅबपैकी पहिली लॅब धुळे जिल्हा रुग्णालयात...