अमरावती: खडकारीपुरा येथे गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोघांना अटक; ५० सिलेंडर जप्त, खोलापुरी गेट पोलिसांची कारवाई
Amravati, Amravati | Aug 7, 2025
शहरातील खडकारीपुरा परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात खोलापुरी गेट पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक...