आर्वी तालुक्यातील आर्वी पिंपळखुटा मार्गावरील बेडोणा येथे आणि आर्वी पुलगाव मार्गावरील सावंगी पोळ बोर्डजवळ चार चाकी वाहनाने धडक दिल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली .अपघात होताच दोन्ही चार चाकी वाहनाने पोबारा केला दिनांक 12 तारखेला रात्री बाराच्या वाजताच्या सुमारास बेडोणा येथे घटना घडली तर दुसरी घटना दिनांक 12 तारखेला साडेआठच्या सुमारास घडली घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली