चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसहिता लागू झाली आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गवळा जीसी यांनी आज 19 डिसेंबरला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सूचना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते