हिंगणघाट: ढाकणी येथे अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम फाशीची शिक्षा द्या:विदर्भ युवा पद्मशाली समाजाची मागणी
हिंगणघाट :यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी येथील अल्पवयीन विद्यार्थीनीस फुस लावुन लौंगिक अत्याचार करीत तिच्या.मृत्यु कारणीभुत ठरलेल्या नराधम शिक्षकास फासीची शिक्षा द्यावी अशी मागणी विदर्भ युवा पद्मशाली समाजाच्या वतीने उपविभाग अधिकारी आकाश अवतरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनापाटविलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की.ढाकणी येथील एका अल्पवयीन १६ वर्षीय विद्यार्थीनीस शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात काम करणा-या शिक्षक नराधमान अत्याचार केला