सर्व सामान्य गोरगारीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतु आहे. हा हेतु साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याच काम आरोग्य यंत्रनेने प्रामाणिकपणे कराव असे आवाहन करत, कामात कुचराई करणाऱ्यावर कडक करवाई करावी अशा सुचना केद्रीय आयुष आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्यात. बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाच्या बैठकित शुक्रवारी केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या