धर्माबाद: भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मुलीला शिव मंदिर परिसरात करण्यात आली मारहाण, गुन्हा नोंद
दि. 20 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास धर्माबाद शहरातील शिव मंदिराजवळ भाजपच्या उमेदवाराच्या मुलीला राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी लाथा बुक्यानी मारहाण केली होती व जिवे मारण्याची धकमकी दिले होते ह्या प्रकरणी रचिता रमेशगौड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धर्माबाद पोलिसात दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, सदर घटनेचा अधिकचा तपास सपोनि पगलवाड ह्या करत आहेत.