केज: वरपगाव येथील सतीश देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;मराठा आंदोलनाला निघाले होते मुंबईकडे
Kaij, Beed | Aug 28, 2025
केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. देशमुख हे आपल्या मित्रासह...