चंद्रपूर राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेले नऊ तालुके पुन्हा नक्षलग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात बाबतचे निवेदन सादर केले. 3 नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान माहिती प्राप्त