रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ साठी ९ शिक्षकांची निवड: मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे
Ratnagiri, Ratnagiri | Sep 4, 2025
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून जिल्ह्यातील नऊ...