सालेकसा: भरधाव वेगाने मोटरसायकल चालविल्याने तेलीटोला येथे साखरीटोला ते देवरी जाणाऱ्या रोडवर घडला अपघात दोन मुले जखमी तर पत्नी ठार
Salekasa, Gondia | Aug 13, 2025
दिनांक 10 ऑगस्ट रोजी 8 वाजता ते 8.30 वाजेच्या दरम्यान तेलीटोला येथे साखरीटोला ते देवरी जाणाऱ्या रोडवर यातील आरोपी बुधराम...