परतूर: महावीज वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटरला जालना जिल्ह्यातील जनतेचा विरोध.: प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष
Partur, Jalna | Jul 8, 2025
जालना जिल्ह्यात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध होत आहे....