संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2025 या परीक्षेत नेर शहरातील राजमाता जिजाऊ महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच धनज येतील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी कल्याणी सोनोणे हे विद्यार्थिनी एम ए समाजशास्त्र या विषयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दहावी मिरीट आली...