आज दिनांक 19 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जालना आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात येणाऱ्या दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करत वाहन चालवणाऱ्या चालकांचे सुद्धा लायसनची तपासणी केली आहे याप्रसंगी त्यांनी शेकडो वाहनांच्या कागदपत्रांची ही तपासणी केल्याची आज भोकरदन शहरात पाहायला मिळाले आहे.