शिरपूर: शिरपुर शहरातील मच्छी मार्केटमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Nov 26, 2025 शिरपूर शहरातील मच्छी मार्केटमध्ये 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास 55-60 वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने रुग्णालयात डॉक्टरांनी मयत घोषित केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.याप्रकरणी वॉर्डबॉयने शहर पोलिसांना खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.