आर्णी: आदर्श पुरस्काराने डॉ.सुनिल चव्हाण सन्मानित
Arni, Yavatmal | Oct 4, 2025 विजया दशमी आणि गांधी जयंतीच्या शुभ पर्वावर व यहोवा यिरे फाऊंडेशन वर्धापन दिनानिमित्त वसंतराव नाईक सभागृह धरमपेठ नागपूर येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द अभिनेत्री एलिना तुतेजा व सिमरन आहुजा ह्या होत्या.या सोहळ्यात एकूण शंभर व्यक्तींना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध गायक तथा सिनेकलावंत डॉ सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुर