वैजापूर: आमदार रमेश बोरणारे यांच्या मुरारी पार्क परिसरातील कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे उपोषण सुरू आहे दरम्यान या उपोषणाला वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी पाठिंबा द्यावा या मागणीसाठी सकल धनगर समाज वैजापूरच्या वतीने आमदार बोरनारे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.