सावनेर: तहसील कार्यालय सावनेर येथे ओबीसी कम्युनिटी सावनेर तर्फे देण्यात आले निवेदन
Savner, Nagpur | Sep 26, 2025 ओबीसी समाजाच्या हक्कावर कुठल्याही अन्याय होऊ नये आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित रहावे या उद्देशाने ओबीसी कम्युनिटी सावने तर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये ओबीसी कॅटेगिरी मध्ये आणखी नव्या जातीचा समावेश करण्यात आला तर मूळ ओबीसी समाजाला काहीही प्रत्यक्ष फायदा होणार नाही यावेळी हक्काचे अधिकच नुकसान होईल असा इशारा निवेदनात मिळण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व प्रतिनिधित्व सामाजिक कार्यकर्ते पंकज घाटोळे यांनी केले