सिल्लोड: खरोखर ओबीसींना पक्षाने तिकीट न दिल्यास ओबीसी समाजा त स्वतः उमेदवार देऊन निवडून आणणार केहाळा फाटा येथे बैठक संपन्न
आज दिनांक 8 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड सोयगाव मतदार संघात पक्षाच्या वतीने खरोखर ओबीसींना तिकीट न मिळाल्यास ओबीसी समाज खरोखर उमेदवारांना उमेदवारी देऊन मतदान प्रक्रिया पार करेल व खरोखर ओबीसींना निवडून आनेल यासाठी केहाळा फाटा येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली यामध्ये सदरील निर्णय घेण्यात आला या बैठकीला ओबीसी वरिष्ठ नागरिकांसह तरुण ओबीसी व ओबीसी महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती