धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू, जनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प
Dharashiv, Dharavshiv | Sep 16, 2025
धाराशिव जिल्ह्यात गेल्यात दोन-तीन दिवसापासून होत असलेल्या संतधर पावसामुळे आज १६ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना वाहतूक करू नये असे आवहानही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.