अंबड: अंबडमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला ; गंभीर जखमी – नागरीक आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या
Ambad, Jalna | Nov 3, 2025 *अंबडमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला ; गंभीर जखमी – नागरीक आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या*  अंबड : अंबड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा त्रास समोर आला आहे. इरम सभा मुश्ताक बागवान (वय ९, रा. बागवान मोहल्ला) ही तिसरीत शिक्षण घेत असलेली चिमुकली आज दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास शाळेतील मध्यंतराच्या सुट्टीदरम्यान भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार इरम सभा ही जिल्हा परिषद शाळेतील कंपाऊंडमधील आतील भागात वर