कुरखेडा: वाघेडा नजीकचा तलावाचा निकृष्ट बांधकामामूळे चारही बाजूने झरण,कामाची चौकशी करा सूरेंन्द्रसिंह चंदेल यांची मागणी
Kurkheda, Gadchiroli | Sep 13, 2025
तालूक्यातील वाघेडा नजीक मोठा तलाव आहे या तलावाची नव्याने पाळ बांधकाम जि प सिंचाई विभागाचा वतीने मागील उन्हाळ्यात एम आर ई...