एटापल्ली: पैमा व वेडम पायली या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचे दुरुस्ती करा नागरिकांचे डॉक्टर प्रणय खुणे यांच्याकडे मागणी
पैमा व वेदमपायली या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सात जून रोजी सकाळी 11 वाजता येथील नागरिकांनी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांचे कडे केली.