भातकुली: वलगाव पोलीस स्टेशन आवारात आठ फूट अजगराला जीवनदान......
वलगाव पोलीस स्टेशन आवारात आठ फूट अजगराला जीवनदान...... वलगाव पोलीस स्टेशन आवारात अजगर आढळून आल्याने नागरिकांनी गावातील सर्पमित्रांना सूचना दिली. सर्पमित्रांना सूचना मिळताच सर्पमित्र सागर धारपाळ अमन राऊत दिनेश महिंगे प्रशिक रंगारी हे त्वरीत पोहचले व त्या अजगराला सुखरूप जीवनदान दिले......