वाशिम: शेतकर्यांसाठी शोले आंदोलन करणार्या फकीर बाबांचे आंदोलन आश्वासनानंतर मागे
Washim, Washim | Oct 29, 2025 मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील निवासी महाराज परिवारातील रमेश तुकाराम उर्फ फकीर बाबा यांनी शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्यासह अनुषांगिक समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेले शोले आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे स्थगीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी दिली आहे.