रत्नागिरी: रत्नागिरी मिरजोळे येथील तरुणीची आंबा घाटात हत्या करून फेकले; 10 दिवसानंतर खुनाचा उलगडा, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
Ratnagiri, Ratnagiri | Aug 30, 2025
प्रेम संबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना...