आर्वी: निम्न वर्धा धरणाचे 21 दारे 30 सेंटीमीटरने उघडले रात्री आठ वाजता वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरू..
Arvi, Wardha | Sep 17, 2025 आज रात्री आठ वाजता निम्नवर्ध धरणाचे 21 दारे 30 cm ने उघडण्यात आले आहे 515.565 घनमिसे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे.. तर अप्पर वर्धा प्रकल्पाचा सुरू असलेला विसर्ग 454 वरून 1050 घनमीटर प्रतिसेकंद एवढा करण्यात आला आहे 13 दारे प्रत्येकी 50 सेंटीमीटरने उचलून विसर्ग वर्धा नदी पात्रात सायंकाळी सहा वाजता पासून सोडण्यात आला आहे वर्धा नदीकाठच्या गावांना सतरकतेचा चा इशारा देण्यात आला आहे