कोरपना: पिंपळगाव रेल्वे ब्रिज खालील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना शिंदे गट गडचंदुर शहर प्रमुख विकी राठोड
कोरपणा गडचंदूर शहरातील वार्ड क्रमांक सहा येथून पिंपळगाव मार्गे जाणारा रस्ता हा आबडपुर नांदा नोकरी हिरापूर अशा अनेक गावांना जोडणारा रस्ता असून या महत्वपूर्ण रोडवरील रेल्वे ब्रीज खाली मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना व शाळकरी मुलांना नाग त्रास सहन करावा लागत आहेत तेव्हा संबंधित विभागांनी तात्काळ हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा अन्यथा शिवसेना शिंदे गट गडचांदूर शहर प्रमुख विकी राठोड यांनी 16 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजता आंदोलनाचा इशारा दिला