आज दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची लेक दर्शना झोल खोतकर युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल ठाकुर मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. जालना मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून दर्शना झोल खोतकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जालना महानगरपालिकेचा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दर्शना झो