सावली: व्यहाडबुज ते कापसी रस्त्याची मोठी दुर अर्वस्था लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता व्यवस्थित करण्याची नागरिकांची
सावली तालुक्यातील व्यहाडबुज ते कापसी रस्त्याची मोठी दुर अर्वस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने दुचाकी , चारचाकी तसेच जड वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे संबंधित बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभाग सावली यांना नागरिकांनी लक्षात आणून दिल्यानंतर ही याकडे विभाग लक्ष देत नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे