जालना: जालना येथील अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या पथकाची अंबड रोडवरील काजळा फाटा येथे गुटखा माफीयावर कारवाई
Jalna, Jalna | Aug 21, 2025
जालना ते अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरात सतिश उर्फ लाला जैस्वाल याच्या मालकीचा आणि राजू दिलीप पैठणे यांच्या शेतात जालना...