अकोला: अकोलेच्या सरहद्दीवर बिबटयाच्या हल्य्यात आदिवासी तरुण ठार..खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळला...!
अकोले संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर एका युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय.बेलापूर गावांतर्गत असलेल्या मल्हारवाडी येथील भीसे वस्तीवर डांबरी रस्त्याच्या कडेला बिबट्याने ठार केलेल्या अवस्थेमध्ये पप्पू बाळू दुधावडे वय वर्ष 22 हा तरुण आढळून आला. सदर तरुण ब्राह्मणदरा मसवंडी तालुका संगमनेर येथील रहिवासी असून तो मोलमजुरी करीत असल्याचे समजते. तालुक्याच्या पठार भागातील मसवंडी गावांतर्गत असणाऱ्या ब्राह्मणदरा परिसरात पप्पू बाळू दुधावडे हा आई-वडी