मोहाडी: वरठी येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात, फरार ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Mohadi, Bhandara | Jul 19, 2025
मोहाडी तालुक्यातील वरठी येथे दि. 18 जुलै रोज गुरुवारला दुपारी 12 वाजता वरठी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संजय ईश्वरकर हे...