आरमोरी: आरमोरी येथील अपघात प्रकरणात सदुसतं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार मसराम यांची पोलीस स्टेशनला धडक
Armori, Gadchiroli | Aug 10, 2025
आरमोरी येथील हिरो शोरूम येथील इमारत कोसळून तीन युवकांचा दुःखद अपघाती मृत्यू झाला. इमारत मालकास नगरपरिषद प्रशासनाने सदर...