वणी: बसमध्ये चढत असताना प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने केली लंपास; वणी बस स्थानकातील घटना
Wani, Yavatmal | Jul 7, 2025
बस मध्ये चढत असताना एका अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे...