वडकी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री परमहंस सुरेश बाबा यांच्या पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात गावातील ग्रामस्थांनी या पालखीला निरोप दिला.
राळेगाव: वडकी ते फुबगाव पायदळ पालखी सोहळ्याचे आयोजन वडकी येथून फुबगाव करिता पालखी रवाना - Ralegaon News