अर्जुनी मोरगाव: नवेगावबांध येथे अज्ञात चोरांनी केली घरफोडी; पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे गुन्हा दाखल
नवेगावबांध येथे कोणीतरी अज्ञात चोरानी फिर्यादी विश्वनाथ डोंगरवार यांच्या घरातून जवळपास ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.अशा फिर्यादी विश्वनाथ डोंगरवार यांच्या तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात चोरांविरोधात पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.