बोदवड: वडजी शेत शिवारात शेत गट क्रमांक ११८/३ मध्ये गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरी, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Bodvad, Jalgaon | Jul 19, 2025
बोदवड तालुक्यात वडजी हे गाव आहे. या गावातील रहिवासी रंजन गोपाल पाटील यांचे शेत शिवारात शेत गट क्रमांक ११८/३ आहे. या...