फुलंब्री तालुक्यातील जातवा ते भोगाववाडी या रस्त्याच्या कामासाठी 75 लाख रुपयांचा निधी आमदारांवर आता चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे या रस्त्याच्या कामासाठी आमदार चव्हाण विशेष प्रयत्न केले आहे. त्यावेळी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.