जळगाव: प्रफुल्ल लोढा यांच्यावरील हनीट्रॅपमध्ये अधिकारी नव्हेत तर राजकारणी : आ.एकनाथ खडसेंचा मुंबई येथे सनसनाटी गौप्यस्फोट
Jalgaon, Jalgaon | Jul 20, 2025
जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांना पोक्सो अंतर्गत झालेली अटक ही धक्कादायक घटना असून याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. तसेच हे...